जर अर्जदाराने यापूर्वी महावितरणच्या पारंपारिक पद्धतीने शेतीसाठी वीजपुरवठा मिळण्यासाठी पैसे भरले असतील आणि वीज जोडणी अद्याप प्रलंबित असेल, तर
https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
वर जाऊन "मागेल त्याला सौर कृषी पंप योजना" करिता अर्ज करू शकतात.
जर आपण यापूर्वी कुसुम योजनेकरिता अर्ज केलेला आहे आणि आपली कागदपत्र पडताळणी, स्वयं सर्वेक्षण, लाभार्थी हिस्सा भरणा ई. प्रलंबित आहे तर आपला अर्ज मागेल त्याला सौरपंप पोर्टलवर हस्तांतरित करण्यात येईल.
कृपया सदर वेबसाइट भेट द्यावी.