आरईएन/सौरकुसुम/२०२३-२४ /
दि. 16 सप्टेंबर 2024
मी घोषीत करतो की, माझ्या शेतामध्ये पाणी उपसाकरणेसाठी सध्या डिझेल पंपाचा वापर करीत आहे. महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विधुतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम ब - यौजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या योजनेमध्ये पारेषण विरहीत सौर पंप मिळण्यासाठी सध्यस्थितीत वापरत असलेल्या डिझेल पंपाचा वापर करणे बंद करणे व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत करणेकामी मी सूक्ष्म सिंचन तंत्रणाचा अवलंब करणे गरजेचे आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यानुसार मी हमी देतो की, यापुढे मी वापरात असलेल्या डिझेल पंपाचा वापर करणार नाही व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत करणेकामी मी सूक्ष्म सिंचन तंत्रणाचा अवलंब करेल.
अटी मान्य आहेत/नाही.